Posts

Showing posts with the label द सोसायटी फॉर अंडरवॉटर टेक्नॉलॉजी

ऑस्ट्रेलियामध्ये मरीन इंजिनिअरिंगसाठी शिष्यवृत्ती

ऑस्ट्रेलियामधील ‘ द सोसायटी फॉर अंडरवॉटर टेक्नॉलॉजी ( SUT)’ ही संस्था मरीन सायन्स , ऑफशोअर इंजिनिअरिंग आणि अंडरवॉटर टेक्नॉलॉजी च्या ऑस्ट्रेलियामधील विविध शाखांमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना  गेली अनेक वर्षे शिष्यवृत्ती देते.  दरवर्षीप्रमाणे SUT कडून या वर्षीही मरीन सायन्समधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यावर्षीच्या शिष्यवृत्तीसाठी संस्थेकडून दि.१   ऑगस्ट २०१३ पूर्वी   अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्य वृत्तीबद्दल:-     ऑस्ट्रेलियामधील ‘ द सोसायटी फॉर अंडरवॉटर टेक्नॉलॉजी ( SUT)’ ही संस्था मरीन सायन्स , ऑफशोअर इंजिनिअरिंग आणि अंडरवॉटर टेक्नॉलॉजी च्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे उत्तमपणे काम करत आहे. संबंधित क्षेत्रांमध्ये काम करत असतानाच शैक्षणिक क्षेत्रासाठी काहीतरी योगदान द्यावे म्हणून संस्थेने एज्युकेशनल सपोर्ट फंड नावाचा एक निधी संस्थेने तयार केला. संबंधित शिष्यवृत्ती या निधीमधूनच दरवर्षी मरीन सायन्समधील विद्यार्थ्यांना देण्यात येते. SUT ’ ची ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. शिष्य वृत्तीचा ...