Posts

Showing posts with the label ‘लुईस द्रेफस-वेनफेल्ड शिष्यवृत्ती’

ऑक्सफर्डमध्ये शिकण्याची संधी

जगद्विख्यात   ऑक्सफर्ड विद्यापीठा तील सर्व विद्याशाखांच्या   पदव्युत्तर विभा गां कडून   पदव्युत्तर   अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी   विकसनशील देशांमधील   हुशार व उत्तम   शैक्षणिक पार्श्वभूमी   असलेल्या   अर्जदारांना   या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासहित   शिष्यवृत्ती दिली जाते .   २०१७ -१८   साठी दिल्या जाणाऱ्या या   प्रवेश व   शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील पदवीधर अर्जदारांकडून दि .   ६ जानेवारी २०१७   पूर्वी अर्ज   मागवण्यात आले आहेत . शिष्यवृत्तीबद्दल : जगभरातील वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्य व इतर खाद्य उत्पादनांची कमतरता भविष्यात सर्वत्र भासणार     आहे व त्यामुळेच आजमितीस होणाऱ्या या खाद्य उत्पादनापेक्षा अधिक उत्पादन विकसनशील देशांतून वाढीस लागावे व त्यातून भविष्यातल्या वाढत्या लोकसंख्येच्या खाद्य आवश्यकतांची पूर्तता व्हावी या हेतूने लुईस द्रेफस फाउंडेशन गेली अनेक वर्षे सातत्याने विकसनशील देशांमधील कृषी व अन्न सुरक्षा या विषयांवर काम करत आहे. फाउंडेशनकडून या व अशा अनेक समस...