Posts

Showing posts with the label शटलवर्थ पाठय़वृत्ती कार्यक्रम

समाजसेवेसाठी पाठय़वृत्ती

समाजात घडणाऱ्या विविध नकारात्मक घटना अनेकांच्या मनाला   एक प्रकारचे नराश्य देतात. पण काहीजण मात्र अशा घटना होऊ नयेत यासाठी विधायक काम करण्याची प्रेरणा यातून घेतात. या लोकांना बरेचदा मार्गदर्शनाचा किंवा आ í थक स्रोतांचा , राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा अभाव जाणवतो. ज्यामुळे त्यांच्या कार्यात अडथळे येतात अथवा ते कार्य मर्यादित होते. सामाजिक बदलांशी स्वत:ला जोडून घेऊ पाहणाऱ्या अशा अनेकांना त्यांची भविष्यातील वाटचाल अखंड राहावी यासाठी शटलवर्थ फाउंडेशन एक वर्षांची पाठय़वृत्ती बहाल करत आहे. २०१७ च्या शटलवर्थ पाठय़वृत्ती कार्यक्रमासाठी पात्र अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. पाठय़वृत्तीविषयी :- दक्षिण आफ्रिकेतील शटलवर्थ फाउंडेशनची स्थापना २००१ साली द. आफ्रिकन उद्योजक मार्क शटलवर्थ यांनी केली. त्यांचा हेतू होता , आपल्या नावीन्यपूर्ण कल्पनांची अंमलबजावणी करून राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर काहीतरी विधायक सामाजिक बदल करू इच्छिणाऱ्या चेंजमेकर्सना आ í थक पाठबळ मिळावे. ही आ í थक मदत या भविष्यातील परिवर्तनकारांना ‘ शटलवर्थ पाठय़वृत्ती कार्यक्रम ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ...